निवडणूक बिनविरोध
Bhandarkar Institute : भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळाची निवडणूक बिनविरोध;अध्यक्षपदी अभय फिरोदिया, उपाध्यक्षपदी डॉ. प्रमोद जोगळेकर
Team My pune city – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळाची 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीची निवडणूक नुकतीच ( Bhandarkar Institute) बिनविरोध झाली ...