दानपेटीची चोरी
Swargate Police : मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी केली अटक; ३८ हजारांची रोकड जप्त
Team MyPuneCity – पुण्याच्या मुकुंदनगर येथील सुर्यमुखी चंदनी आंबा माता मंदिरात घुसून दानपेटीतील रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) अटक केली आहे. महादेव ...