तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू
Nigdi Mishap : निगडीत ऑप्टिकल फायबर टाकण्याच्या कामादरम्यान तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू
Team My Pune City – स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी देशभरात ( Nigdi Mishap) तिरंगा फडकवून देशभक्तीची गाणी सुरू असतानाच निगडी प्राधिकरण परिसरात तीन कुटुंबांवर काळाने घाला ...