ड्रायव्हिंगदरम्यान मोबाईल-हेडफोन वापरल्यास
PMPML : पीएमपीएमएल चालकांनी ड्रायव्हिंगदरम्यान मोबाईल-हेडफोन वापरल्यास तत्काळ निलंबन
Team My Pune City – प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) मोठा आणि कडक निर्णय ( PMPML) घेतला आहे. बस चालकांनी ...