डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन
Dr. Jayant Naralikar Passed Away : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन
Team MyPuneCity – भारतातील खगोलशास्त्राच्या नवयुगाचे शिल्पकार, जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे आज (सोमवार) पहाटे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन (Dr. Jayant ...