ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा
Alandi : आळंदी शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा नागरिकांना नाहक त्रास
Team My pune city –आळंदी शहरात ठिक ठिकाणी रस्त्याकडेला टाकलेल्या कचऱ्यामुळे तेथून रहदारी करणाऱ्या नागरिकांना त्याचा दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.पद्मावती रोड, ...