जुने भांडण
Kamshet Crime : हळदीच्या कार्यक्रमात जुन्या भांडणावरून तरुणावर दगडाने हल्ला; गंभीर दुखापत
Team MyPuneCity – मित्राच्या हळदी समारंभासाठी गेलेल्या तरुणावर जुन्या वादाच्या रागातून दोन तरुणांनी दगडाने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील कामशेत ...