'जीवनगौरव पुरस्कार' तर डॉ. मीनल कुलकर्णींना 'अ. सी. केळुस्कर' पुरस्कार जाहीर
Talegaon Dabhade : पं. सुरेश साखवळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ तर डॉ. मीनल कुलकर्णींना ‘अ. सी. केळुस्कर’ पुरस्कार जाहीर
Team MyPuneCity – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने २०२५ सालचे पुरस्कार जाहीर करताच तळेगाव दाभाडेकरांसाठी अभिमानाचा क्षण उजाडला ( Talegaon Dabhade) आहे. या वर्षीच्या ...