जड वाहनांना बंदी
Ganeshotsav : पुणे शहरात गणेशोत्सव काळात जड वाहनांना बंदी
Team My Pune City – गणेशोत्सव काळात पुणे शहरात (Ganeshotsav) नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुयोग्य वाहतूक व्यवस्थेसाठी पुणे वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. ...