गणपती समोरच तरुणाला मारहाण
Chikhali Crime News : आम्ही इथले भाई आहोत म्हणत गणपती समोरच तरुणाला मारहाण
Team My Pune City – चिखली परिसरातील जाधववाडीत ( Chikhali Crime News )दहशत माजवणाऱ्या तरुणांच्या टोळीने किरकोळ कारणावरून एका तरुणाला जबर मारहाण केली आहे. ...