गगनचुंबी इमारती परवानगी
Permission For 42 floors in Pune : मुंबई-ठाण्यानंतर पुण्यातही गगनचुंबी इमारतींचा मार्ग मोकळा ; पुण्यात ४२ मजल्यांच्या इमारतींना हिरवा कंदील
Team My Pune City – पुणे शहरात आता ४२ मजल्यांपर्यंतच्या ( Permission For 42 floors in Pune) गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...








