"कॉफी विथ कमिशनर" उपक्रम
PCMC : “कॉफी विथ कमिशनर” उपक्रमात थेरगाव आणि भोसरी शिलाई केंद्रातील महिलांनी साधला आयुक्तांशी संवाद
Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘कॉफी विथ कमिशनर’ या उपक्रमात महापालिकेने महिला सबलीकरणासाठी सुरू केलेल्या थेरगाव आणि भोसरी शिलाई केंद्रातील ...