किरण जोशी
Patrakar Bhavan : पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार भवनासाठी स्वतंत्र जागेची मागणी; आमदार शंकर जगताप यांची पालिका आयुक्तांना लेखी सूचना
Team MyPuneCity – पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवन (Patrakar Bhavan) उभारण्यासाठी स्वतंत्र जागेची तरतूद प्रारूप विकास आराखड्यात करण्यात यावी, अशी लेखी सूचना आमदार शंकर जगताप ...