एकेरी एसटी गट आरक्षण
MSRTC : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; एकेरी एसटी गट आरक्षणावरील 30 टक्के भाडेवाढ रद्द
Team My Pune City – येत्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा देणारी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ( MSRTC )यांनी गुरुवारी केली ...