उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी
CP Radhakrishnan : भाजपनं सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी केली जाहीर
Team My pune city – एनडीएनं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन ( CP Radhakrishnan) यांच्या नावाची घोषणा केली आहे. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा तडकाफडकी दिल्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी ...