ई-गव्हर्नन्स
PMC : ई-गव्हर्नन्समध्ये पुणे महापालिका अव्वल; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आयुक्तांचा गौरव
Team My Pune City – राज्य शासनाच्या( PMC) ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या विशेष मोहिमेत पुणे महानगरपालिकेने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. ...