इंडिगो
Indigo Flight : बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्याने नागपूरमध्ये इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
Team MyPuneCity – नागपूर विमानतळामध्ये कोच्चीवरून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने अचानक इमर्जन्सी लँडिंग केलं आहे. विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल आल्याने नागपुरात विमानाचे लँडिंग करण्यात ...