आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह
Jambe Gram Panchayat : आमची गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत घ्या; सांगवडे, जांबे ग्रामपंचायतीचे आयुक्तांना पत्र
Team My pune city – हिंजवडी आयटी पार्कसह सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच जांबे आणि सांगवडे ग्रामपंचायतीकडून महापालिका ...