अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ
12 th Exam : बारावीच्या अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ : दहावी-बारावी खासगी अर्ज व परीक्षा केंद्र प्रस्तावांनाही दिलासा
Team My Pune City : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये ( 12 th Exam) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ...