अचानक पावसाने तारांबळ
Unseasonal Rain : पिंपरी-चिंचवडमध्ये संध्याकाळच्या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ
Team MyPuneCity – सोमवारी (दि. १९ मे) संध्याकाळच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या जोरदार पावसाने (Unseasonal Rain) शहरवासीयांची मोठी तारांबळ उडवली. ...