विस्ताराला गती
Metro : निगडी ते चाकण मेट्रो विस्ताराला गती; डीपीआर पीसीएमसीकडे सादर
Team My Pune City – दीर्घ प्रतीक्षेनंतर निगडी ते चाकण मेट्रो (Metro) विस्तार प्रकल्पाला महत्त्वाची गती मिळाली आहे. महा-मेट्रोने या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) ...