विसर्ग 7 हजार क्युसेक ने केला कमी
Pune Rain News : पाऊस ओसरला , खडकवासला धरणाचा विसर्ग 7 हजार क्युसेकने केला कमी
Team My Pune City – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ( Pune Rain News)आणि मुठा नदीपात्रातील जलप्रवाह नियंत्रित करणाऱ्या खडकवासला धरणातून होणारा विसर्ग गुरुवारी (दि.21) ...