‘रंगत-संगत’ प्रतिष्ठान
Rangat sangat Pratishathan : माऊंट एलबुस शिखर सर करणाऱ्या धैर्याला ‘रंगत-संगत’चा जिद्द पुरस्कार
Team My Pune City – युरोप खंडातील माऊंट एलबुस हे 18 हजार 510 फूट उंचीचे ( Rangat sangat Pratishathan) सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या सातारच्या 13 वर्षीय धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिचा ...