युवकाला आत्महत्या करण्यापासून रोखले
Suicide attempt : इंद्रायणी नदीमध्ये युवकाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात अग्निशमन दलास यश
Team My pune city – काल ( दिनांक २३ जुलै रोजी) रात्री १०.३० वाजता, सिद्धबेट येथील नवीन पुलावर एक युवक पुलाच्या रेलिंगच्या बाहेरील बाजूस ...