बिबट्याचा हल्ला
Leopard Attack : शिरूर तालुक्यात बिबट्याचा हल्ला; १३ वर्षीय रोहनचा मृत्यू, वीस दिवसांतला तिसरा बळी
Team My Pune City – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (ता. शिरूर) येथे रविवारी दुपारी घडलेल्या ( Leopard Attack) हृदयद्रावक घटनेत १३ वर्षीय रोहन विलास बोंबे ...








