पिंपरी-चिंचवड विकास आराखडा
PCMC : “सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पिंपरी-चिंचवड विकास आराखडा तात्काळ रद्द करावा” – आमदार अमित गोरखे
Team My pune city – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ( PCMC ) नव्या विकास आराखड्याबाबत जनतेमध्ये तीव्र नाराजी असून, हा आराखडा पूर्णतः बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी तयार ...