नागरिकांना आवाहन
Anti-Corruption Department : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन; “लाच मागणाऱ्यांची तक्रार तात्काळ करा!”
Team My Pune City – शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ( Anti-Corruption Department) टिकवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau – ACB) वतीने पुणे जिल्ह्यातील ...