चोराकडून तरुणाला मारहाण
Kothrud Crime News : कोथरूडमध्ये घरफोडीसाठी आलेल्या चोराकडून तरुणाला मारहाण; 70 हजारांचे सोने केले चोरी
Team My Pune City – शहरात घरफोडीच्या घटना वाढलेल्या( Kothrud Crime News) असतानाच कोथरूड परिसरात रविवारी पहाटे धक्कादायक घटना घडली. राहुलनगर सोसायटीत दोन चोरट्यांनी ...