चिंचवड न्यूज
Crying Tree : प्रेमलोक पार्कमध्ये ‘रडणारं झाड’; चमत्कार समजून भाविकांची गर्दी, पण शेवटी निघालं ‘लीकेज’!
Team MyPuneCity – चिंचवडमधील प्रेमलोक पार्क परिसरात शुक्रवारी रात्री एक अजब प्रकार समोर आला. येथे एका झाडाच्या बुंध्यापासून अचानक पाणी वाहू लागले आणि काही ...