situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Student suicide : दहावीत ७५ टक्‍के गुण मिळाल्‍याने विद्यार्थ्याची आत्‍महत्‍या

Published On:
Walhekarwadi suicide

Team MyPuneCity – दहावीच्‍या परिक्षेत मित्रांना जादा टक्‍के ( Student suicide) गुण मिळाले. मात्र आपल्‍याला केवळ ७५ टक्‍के गुण मिळाल्‍याने दहावीतील एका विद्याथ्‍र्याने गळफास घेत आत्‍महत्‍या केली. ही घटना गुरुवारी (१५ मे) सकाळी साडेदहा वाजताच्‍या सुमारास वाल्‍हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.

Pimpri – Chinchwad News : पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील 50 वर्षांसाठी ‘शाश्वत विकास’ आराखडा !

उमंग रमेश लोंढे (१६, शिवले कॉलनी, वाल्‍हेकरवाडी, चिंचवड) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने चिंचवडमधील माटे शाळेतून दहावीची परिक्षा दिली होती. या परिक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. उमंग याच्‍या इतर मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण ( Student suicide) मिळाले.

Vadgaon Accident : पोलिस कॉन्स्टेबल मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल; दोघांना अटक

मात्र आपल्‍याला केवळ ७५ टक्‍के गुण मिळाल्‍याने त्‍यास नैराश्‍य आले होते. गुरुवारी सकाळी आईला कामावर सोडण्‍यासाठी त्‍याचे वडिल गेले होते. त्‍यावेळी राहत्‍या घरात उमंग याने ओढणीच्‍या सहायाने गळफास घेतला. वडिल घरी आल्‍यावर हा प्रकार उघडकीस आला. त्‍यास त्‍वरीत वायसीएम रुग्‍णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. चिंचवड पोलीस ( Student suicide) तपास करीत आहेत.

Follow Us On