situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

SSC Result : दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता होणार जाहीर

Published On:
SSC Result
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या (SSC Result माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवार, १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार असून, एकूण नऊ संकेतस्थळांवर ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळांची यादी

१. https://results.digilocker.gov.in
२. https://sscresult.mahahsscboard.in
३. http://sscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
६. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
८. https://www.indiatoday.in/education-today/results
९. https://www.aajtak.in/education/board-exam-results

विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवरून विषयानुसार (SSC Result) गुण पाहता येतील व त्याची प्रिंट घेण्याचीही सुविधा असेल. शाळांसाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर ‘स्कूल लॉगिन’मध्ये एकत्रित निकाल आणि इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होणार आहे.

Sangurdi Road : इंदोरी ते सांगुर्डी रस्त्याच्या ₹ ७.६४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन

गुणपडताळणी, छायाप्रती व पुनर्मूल्यांकनाची सुविधा

निकालानंतर विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांमध्ये (श्रेणी विषय वगळून) गुणपडताळणी (SSC Result), उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. हे अर्ज मंडळाच्या https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर १४ मे ते २८ मे २०२५ दरम्यान करता येतील. यासाठी डेबिट/क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून शुल्क भरता येईल.

पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित उत्तरपत्रिकेची छायाप्रती घेणे अनिवार्य आहे. छायाप्रती मिळाल्यानंतर पाच कार्यदिवसांत अर्ज करावा लागेल.

Vinod Sutar : पिंपरी-चिंचवडमधील तबलावादक व संगीत शिक्षक विनोद सुतार यांचा अपघाती मृत्यू

गुणसुधार योजनेसाठी तीन संधी 

फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये (SSC Result) सर्व विषयांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘श्रेणी/गुणसुधार योजना’ अंतर्गत पुढील तीन परीक्षा (जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ आणि जून-जुलै २०२६) यामध्ये पुन्हा सहभागी होण्याची संधी असेल.

पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया १५ मेपासून सुरू 

जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या १० वीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्जप्रक्रिया गुरुवार, १५ मे २०२५ पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे. यामध्ये पुनर्परीक्षा, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यासंबंधीचे परिपत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी म्हटले आहे.

 

Follow Us On