situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Shree Dnyaneshwar Vidyalaya : श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्यावतीने एक हात मदतीचा

Published On:

Team My pune city – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचालित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची येथे संस्था ( Shree Dnyaneshwar Vidyalaya)तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आत्तापर्यंत समाजातील अनाथ / गरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय आर्थिक मदत तसेच विद्यालयातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहाय्यक समिती अंतर्गत ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे.

Vrukshamitra Award : वृक्षमित्र अरुण पवार यांचा वृक्षमित्र पुरस्काराने  केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सत्कार

याच परंपरेनुसार शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ च्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये क्रांती सौदागर शिंदे या विद्यार्थिनीने ८६% गुण मिळवून आपल्या आजीच्या चेहऱ्यावर आनंदाची छाप सोडली. तिची परिस्थिती व घेतलेले कष्ट पाहून संस्था / विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर( Shree Dnyaneshwar Vidyalaya)कर्मचाऱ्यांनी पुढील शिक्षणासाठी १८५००₹ ची आर्थिक मदत मिळून दिली. या विद्यार्थिनीची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक व हालाखाची आहे. आई-वडिलांचं छत्र हरपलेली ही मुलगी आळंदीमध्ये आपल्या ८० वर्षाच्या आजीकडे राहत आहे.


Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी

इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण याच विद्यालयात तिने पूर्ण केले. तिची शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी या आजीने आपल्या खांद्यावर घेतली. माझ्या नातीने दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावे म्हणून ही आजी दहावीच्या शिक्षक – पालक सहविचार सभेला हजर रहायची, प्रत्येक विषय शिक्षकांना भेटून तिच्या अभ्यासविषयी चौकशी करायची. शेवटी प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत क्रांतीने एस.एस.सी. परीक्षेमध्ये ८६% गुण मिळवून आजीचं स्वप्न पूर्ण केलं. या विद्यार्थिनीची परिस्थिती व तिच्या पुढील शिक्षणाची गरज लक्षात घेता गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे औचित्य साधून तिला ही मदत सुपूर्त ( Shree Dnyaneshwar Vidyalaya)करण्यात आली.

विद्यालयाची एक हात मदतीचा ही परंपरा पाहून कार्यक्रमाचे पाहुणे सुद्धा भारावून गेले व त्यांनी सुद्धा या मुलीला आर्थिक मदत केली. संस्थेची ही अनोखी परंपरा पाहून उपस्थित पाहुण्यांनी संस्थेचे व विद्यालयाचे कौतुक करत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ही ज्ञानदानाबरोबर गरजू व हुशार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करते हे गौरवास्पद असल्याचे सांगितले.

यावेळी मदत सुपूर्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. शेखर महाराज जांभुळकर, दि. महाराष्ट्र राज्य सह. बँक असो. लि. मुंबई चे सीए भाऊ भगवंत कड, व्हा. चेअरमन भीमाशंकर सह. साखर कारखाना व निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप लोखंडे, उद्योजक राहुल बांगर, अनिल वडगावकर, बाबुलाल घुंडरे, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व विभागातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित ( Shree Dnyaneshwar Vidyalaya) होते.

Follow Us On