situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Shree Dnyaneshwar Vidyalay: श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे कलाउत्सवामध्ये घवघवीत यश;३ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

Published On:

Team My Pune City –जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, पुणे जिल्हा परिषद पुणे,(Shree Dnyaneshwar Vidyalay) पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका (माध्यमिक विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने कलाउत्सव 2025 मध्ये एकूण 12 कलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर जिल्हास्तरीय स्पर्धा प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूल पुणे या ठिकाणी संपन्न झाल्या.

यामध्ये वैयक्तिक गायन स्पर्धेत कार्तिकी यादव या विद्यार्थिनीने आपल्या आवाजाने सर्व प्रेक्षक व परीक्षक यांना मोहित करून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच स्वर वादनातून (हार्मोनियम) पद्मनाभ भगुरे व ताल वादनातून (पखवाज) चैतन्य कोठेकर या विद्यार्थ्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध करत प्रथम क्रमांक मिळवला. तर समूह गायन स्पर्धेत कार्तिक मोटकुळे व हीने द्वितीय क्रमांक मिळवला.

Khed:खेड तालुक्यात विसर्जनावेळी दुर्घटना ;चौघे बुडाले ,वाकी, बिरदवडी,पिंपळगाव येथील घटना

सदर जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक रामदास वहिले यांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Follow Us On