Team My Pune City – संयुक्त राष्ट्राच्या वतीने थायलंड येथे ( Shashikant Kamble) आयोजित संयुक्त राष्ट्र व्यवसाय आणि मानवाधिकार मंच, आशिया-पॅसिफिक (UNRBHR २०२५) परिषदेसाठी पुण्यातील शशिकांत कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
Republican Party : रिपब्लिकन पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी अयुब जहागीरदार यांची निवड
थायलंड येथे 16 ते 20 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातून विविध 70 देशातील प्रतिनिधि सहभागी होणार आहेत. या परिषदेचा( Shashikant Kamble) द हेतु संकटातून मानवी हक्कांवर प्रगतीचे आराखडा तयार करणे आणि प्रादेशिक नेतृत्व मजबूत करणे हा आहे.
Vadgaon Maval News : शिक्षकांनी आपले ज्ञान सतत अद्ययावत करावे – अशोक बाफना
शशिकांत कांबळे स्वान फाउंडेशन च्या माध्यमातून मागील अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण या विषयावर काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची ( Shashikant Kamble) दखल घेऊन संयुक्त राष्ट्र च्या वतीने कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. शशिकांत कांबळे हे भारती विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हूणन ही 12 वर्ष काम करत होते. त्याच बरोबर भारतीय गुणवता परिषदचे ते सदस्य म्हणून काम करत होते.