situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sharmila Nanavare : शर्मिला ननावरे यांचा ‘योगरत्न’ पुरस्काराने सन्मान

Published On:

Team MyPuneCity – शर्मिला ननावरे (Sharmila Nanavare) यांना ‘योगरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 22 जून रविवार रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए जी एम ए, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) डॉक्टर सेल आयुष विभाग वतीने हा अतिशय प्रतिष्ठेचा योगरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे त्यांना देण्यात आला.

Pimpri Chinchwad Crime News 30 June 2025 : बांधकाम साइटवरून बांधकाम साहित्याची चोरी


या पुरस्काराला महाराष्ट्रातील योगशिक्षक योग थेरपीस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये शिक्षण सम्राट समजल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष
डॉक्टर बाळासाहेब पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच उद्योजक मनोज दांडगे , डॉ नितीन राजे पाटील , डॉक्टर सतीश कराळे, डॉ बाबुराव कानडे, दिशा चव्हाण,प्रशांत सावंत, प्राध्यापक कुणाल महाजन, मनोहर कानडे, व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित (Sharmila Nanavare) होते.

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसोबतच पालकांनीही पुढाकार घेतला पाहिजे – सोनबा गोपाळे

शर्मिला ननावरे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून शर्मिला ननावरे यांचे कौतुक होत आहे व शुभेच्छाच्या वर्षाव होत (Sharmila Nanavare) आहे.


Follow Us On