situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

SET Results : राज्य पात्रता परीक्षे (SET) चा निकाल ३० ऑगस्टला जाहीर होणार

Published On:
SET Results

Team My Pune City – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SET Results)(एसपीपीयू) राज्य पात्रता परीक्षा (SET) विभागामार्फत घेण्यात आलेल्या 40 व्या राज्य पात्रता परीक्षेचा निकाल येत्या 30 ऑगस्ट रोजी जाहीर होणार असल्याची अधिकृत घोषणा विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. जवळपास दोन महिने निकालाबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने राज्यभरातील उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाला आता पूर्णविराम मिळणार आहे.

राज्य पात्रता परीक्षा (SET) ही महाराष्ट्र व गोवा राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक तसेच सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक पात्रता ठरते. यावर्षीची ४० वी परीक्षा १५ जून २०२५ रोजी पार पडली होती. महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांतील १८ शहरांमधील विविध केंद्रांवर हजारो उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.

निकाल जाहीर करण्यात होणाऱ्या विलंबामुळे परीक्षार्थींमध्ये नाराजी होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) तर्फे पुण्यातील सेट विभागाच्या कार्यालयावर आंदोलनही करण्यात आले होते. परीक्षेचा निकाल तातडीने घोषित करण्याची मागणी त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सेट विभागाने परिपत्रक प्रसिद्ध करून ३० ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती दिली आहे.

Alandi:आळंदीत हरितालिका पूजन उत्साहात

Majha Bappa Gharoghari: घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!

निकाल जाहीर होताच उमेदवारांना पुढील शैक्षणिक तसेच शैक्षणिक नोकरीच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे परीक्षार्थी व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Follow Us On