situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Selling Drugs : ड्रग्स विक्रीप्रकरणी डॉक्टरला अटक, 11 लाखांचे मेफेड्रॉन जप्त

Published On:
Selling Drugs

Team My Pune City – शहरातील एका खासगी रुग्णालयातून निलंबित करण्यात आलेल्या डॉक्टर तरुणासह तिघांना अमली पदार्थविरोधी ( Selling Drugs ) पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 11 लाख 43 हजारांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. यापूर्वी डॉक्टरला अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर अमली पदार्थ विक्री प्रकरणात त्याला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली. बिबवेवाडी भागात ही कारवाई करण्यात आली.

Maharashtra State Wrestling Council : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी हनुमंत गावडे यांची बिनविरोध निवड

मोहमद उर्फ आयान जारून शेख (वय 27 रा. उंड्री), सॅम्युअल बाळासाहेब प्रताप (वय 28, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड), अनिकेत विठ्ठल कुडले (वय 27, रा. नारायण पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला ( Selling Drugs) आहे.

Somatane Toll Plaza : सोमाटणे टोलनाका कायमस्वरूपी बंद करावा, अन्यथा बेमुदत उपोषण — बाळासाहेब जांभुळकर 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमद उर्फ आयान शेख हा मूळचा जम्मू काश्मीरमधील आहे. तो एमबीबीएस आहे. यापूर्वी तो एका खासगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होता. त्याला काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्याला रुग्णालय प्रशासनाने सेवेतून निलंबित केले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अमली पदार्थ विक्रेते, तसेच तस्करांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश गुन्हे शाखेला दिले ( Selling Drugs)आहेत.

बिबवेवाडी भागात अमली पदार्थविरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी एका हॉटेलसमोर महंमद , सॅम्युएल आणि अनिकेत हे एका मोटारीत थांबले होते. त्यांच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघांना पकडले. त्यांच्याकडून मेफेड्रोन, मोटार, मोबाइल संच असा 15 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई  वरिष्ठ निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, संदीप शिर्के आदींनी ही कामगिरी केली. आरोपींनी मेफेड्रोन कोणाकडून आणले, तसेच ते कोणाला विक्री करणार होते, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी ( Selling Drugs) दिली.

Follow Us On