situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Save River: पर्यावरण प्रेमींच्या आंदोलनाला यश! पिंपळे निलखमधील नदीकाठच्या कामाला महापालिकेकडून तात्पुरती स्थगिती

Published On:
Save River
---Advertisement---

Team MyPuneCity – पिंपळे निलख स्मशानभूमी परिसरात सुरू असलेल्या नदीकाठच्या कामाबाबत स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमी संस्था यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आक्षेप आणि तक्रारींची दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने या कामाला तात्पुरते स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे ‘नदी बचाव आंदोलन’ (Save River) करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठे यश मिळाले आहे.

मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत वाकड बायपास ते सांगवी पूलदरम्यान नदी प्रदूषण कमी करणे आणि पूर नियंत्रणासंदर्भातील कामे सुरू आहेत. हे प्रकल्प पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविले जात आहेत. संबंधित कामासाठी बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेका देण्यात आला होता.

PCMC ACB Trap : एक लाखाची लाच घेतल्या प्रकरणी पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंत्यास अटक

तथापि, पिंपळे निलख येथील स्मशानभूमीजवळील कामाबाबत नागरिक आणि विविध पर्यावरणवादी संघटनांनी आक्षेप नोंदवले होते. त्यांनी नदीकिनारी होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता (Save River) व्यक्त केली होती. परिणामी या भागातील कामाचा फेरविचार करण्यासाठी महापालिकेने तांत्रिक समितीमार्फत नव्याने अहवाल मागवला आहे.

महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी १४ मे रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, पिंपळे निलख स्मशानभूमी जवळील साखळी ६+१०० ते साखळी ६+५०० या भागातील काम तात्पुरते थांबविण्यात आले असून, पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कामे करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Sunil Shelke: मावळातील नागरिकांसाठी दिलासादायक सुविधा ;कान्हे फाटा येथे आजपासून मोफत डायलिसीस उपचार सुविधा – आमदार शेळके

या संदर्भात “नदी बचाव आंदोलन” (Save River) सुरू करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, “नदीचे स्वरूप टिकवण्यासाठी आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. महापालिकेने आमच्या मागणीकडे लक्ष दिल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे.”

या निर्णयामुळे महापालिका आणि नागरिक यांच्यातील संवादाला चालना मिळण्याची शक्यता असून, भविष्यातील कामकाजात अधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Follow Us On