situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sangvi: सांगवी मध्ये रॉयल एनफिल्डचा अपघात; एकाचा मृत्यू तर एक जण जखमी

Published On:

Team My Pune City -पिंपळे सौदागर येथील यशदा चौकात गुरुवारी (दि .18) पहाटे (Sangvi)झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. निष्काळजी वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

फिर्यादी कमलेश गोविंदाराम पवार (वय २३, रा. रहाटणी, पुणे) यांनी सांगितले की, ते आपला मित्र परवतसिंग रामसिंग (रा. निंबाळकर नगर, लोहगाव, मूळ मारवाड, पाली, राजस्थान) याच्यासोबत रॉयल एनफिल्ड हंटर (क्र. आर.जे.२२ वाय.एस.४०३३) वरून जात होते. पहाटे एकच्या सुमारास परवतसिंग हा दुचाकी वेगाने व निष्काळजीपणे चालवत असताना यशदा चौकाजवळील पीएमपीएमएल बसथांब्याच्या लोखंडी पोलाला धडकला.

Pune Lokmanya Festival: पुणे लोकमान्य फेस्टिवल २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरला पुण्यात रंगणार !

Power Supply : वाहिन्यांवरील तांत्रिक देखभालीचे कामामुळे आज व उद्या; लोणावळा परिसरात वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने राहणार बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या भीषण धडकेत परवतसिंग यांचा जागीच मृत्यू झाला, तर कमलेश पवार यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचा तपास सांगवी पोलिस करत आहेत.

Follow Us On