situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ready Reckoner : राज्यात रेडीरेकनर दरवाढ; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाढणार घरे व सदनिकांच्या किंमती

Published On:
Ready Reckoner
---Advertisement---

Team MyPuneCity – राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनर (Ready Reckoner) अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात दोन वर्षांनंतर वाढ जाहीर केली आहे. आजपासून (दि. १ एप्रिल) ही दरवाढ लागू होणार आहे. यंदा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्यात सरासरी ३.८९ टक्के वाढ करण्यात आली आहे. विशेषतः पुणे शहरात ४.१६ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६९ टक्के वाढ झाल्याने येथील दुकाने, सदनिका आणि जमिनींच्या किमती वाढणार आहेत.

दरवर्षी १ एप्रिलपासून राज्यात रेडीरेकनरचे (Ready Reckoner) नवे दर लागू होतात. यावर्षी नोंदणी व मुद्रांक विभागाने जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घेऊन लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार केला. तसेच स्थावर व्यवसाय संकेतस्थळ व प्रत्यक्ष जागा पाहणी करून विविध घटकांचा अभ्यास केला. त्यानंतर क्षेत्रनिहाय वाढ किंवा घट ठरवण्यात आल्याचे नोंदणी विभागाकडून सांगण्यात आले.

दरवाढीचे निकष आणि प्रक्रिया

रेडीरेकनर दर निश्चित करताना एनआयसीकडून (राष्ट्रीय माहिती केंद्र) प्रत्यक्ष नोंदणीकृत व्यवहारांची माहिती संकलित करण्यात आली. त्याआधारे शासनाने या वाढीला मान्यता दिली असून, ती मंगळवारपासून (दि. १ एप्रिल) लागू होणार आहे, असे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.

Mother Teresa Flyover : चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाण पुलाच्या रॅम्पची दयनीय अवस्था: सुरक्षा आणि स्वच्छतेचा अभाव

राज्यभरात दरवाढ कशी? (Ready Reckoner)

  • राज्यभरात सरासरी ३.८९% वाढ
  • ग्रामीण भागात ३.३६% वाढ
  • नगरपालिका हद्दीत ४.९७% वाढ
  • महापालिका हद्दीत (मुंबई वगळता) ५.९५% वाढ
  • मुंबई महापालिका क्षेत्रात ३.३९% वाढ
  • शहरालगतच्या गावांमध्ये ३.२९% वाढ

Talegaon Accident : किराणा माल आणायला गेला अन् अपघातात जीव गमावला

महानगरपालिकेच्या हद्दीतील दरवाढ (Ready Reckoner)

  • पुणे – ४.१६%
  • पिंपरी-चिंचवड – ६.६९%
  • नवी मुंबई – ६.७५%
  • ठाणे – ७.७२%
  • कोल्हापूर – ५.०१%
  • नाशिक – ७.३१%
  • सोलापूर – १०.१७%
  • पनवेल – ४.९७%

या वाढीमुळे गृहखरेदीसाठी अधिक किंमत मोजावी लागणार असून, व्यापारिक स्थळांवरही परिणाम होईल. यामुळे संभाव्य आर्थिक परिणामांबाबत ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Follow Us On