situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ravet:रावेत मध्ये 30 हजारांची लाच घेताना महिला पोलिस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात

Published On:

Team My pune city –दाखल गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी (Ravet)तसेच दोषारोपपत्रात त्रुटी ठेऊन आरोपीला मदत करण्यासाठी 30 हजारांची लाच घेताना रावेत पोलीस ठाण्यातील महिला पोलिस अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तसेच सहायक फौजदारावरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई रावेत पोलिस ठाणे येथे शुक्रवारी (१८ जुलै) करण्यात आली.

रावेत पोलिस ठाण्यातील राजश्री रवी घोडे असे महिला अंमलदाराचे नाव असून राकेश शांताराम पालांडे असे सहायक फौजदाराचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार वकील असून त्यांच्या आशिलावर रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्याचा तपास राजश्री घोडे यांच्याकडे आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी तसेच त्याच्याविरुद्ध दाखल होणाऱ्या दोषारोपपत्रात आरोपीस फायदा होईल, अशा त्रुटी ठेवून दोषारोपपत्र पाठविण्यातही राजश्री घोडे यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केली असता राजश्री घोडे यांनी सुरुवातीस पन्नास हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती तीस हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच राकेश पालांडे यांनी राजश्री घोडे यांना लाच मागणीसाठी प्रोत्साहन दिल्याचेही निष्पन्न झाले. दरम्यान, राजश्री घोडे यांना तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर पालांडे यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

Chikhali Residents : चिखली घरकुलवासीयांची घरपट्टी माफ करा!


Talegaon Dabhade: रोटरी सिटी आयोजित शौर्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न!

Follow Us On