situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ravet Crime News : रावेतमध्य़े अज्ञात व्यक्तीने जाळली इनोव्हा गाडी

Published On:
Pimpri Chichwad Crime News 04 August 2025

Team MyPuneCity –  रावेत परिसरात उभी केलेली( Ravet Crime News) इनोव्हा गाडीवर अज्ञात व्यक्तीने जाळून टाकली. ही घटना सोमवारी (5 मे) पहाटे रावेतमधील गणेश सृष्टी बिल्डींग जवळ घडली.

Pimpri Chinchwad Crime News 6 may 2025 : ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

राहूल पांडुरंग गव्हाळे (27, रावेत) यांनी याबाबत रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Talegaon Dabhade : आदर्श ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपली इनोव्हा गाडी सोमवारी गणेश सृष्टी बिल्डींगजवळ, रावेत येथे उभी केली होती. पहाटे चार ते साडेचार वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने ही कार पेटवून दिली. यामध्ये सात लाखांची इनोव्हा गाडी आणि त्यातील 15 हजार रुपये जळून ( Ravet Crime News) खाक झाले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On