situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 8 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Taday's Horoscope 15 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग , आजचा दिवस – गुरुवार., तारीख – ०८.०५.२०२५.,(Rashi Bhavishya 8 May 2025)
शुभाशुभ विचार – १२ नंतर चांगला दिवस.
आज विशेष- मोहिनी एकादशी.
राहू काळ – दुपारी ०१.३० ते ३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र -उत्तरा फाल्गुनी २१.०६ पर्यंत नंतर हस्त .चंद्र राशी – कन्या.


Alandi: ऑपरेशन सिंदूरने आळंदीत जल्लोष

मेष- (शुभ रंग- राखाडी) (Rashi Bhavishya 8 May 2025)

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी मेहनत वाढवावी लागेल. आज कुणालाही काही सल्ले न देता फक्त स्वार्थ साधून घेण्यास प्राधान्य द्या. आज प्रयत्नांती परमेश्वर.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमच्यासाठी उत्साह पूर्ण दिवस आहे सर्व कामे विना व्यक्ती पार पडतील आज एखाद्या नवीन विषय शिकून घेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
आज तुम्ही कुटुंबीयांना तुमचा जास्तीत जास्त वेळ द्याल. मुले आज पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. नवोदित कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

कर्क ( शुभ रंग- मरून) (Rashi Bhavishya 8 May 2025)
आज मोफत सल्लागार बरेच भेटणार आहेत. ऐकाल जनाचे पण कराल आपल्याच मनाचे. प्रवासात काही नवीन अति जुळून येतील. शेजारी सलोखा वाढेल.

सिंह ( शुभ रंग- डाळिंबी)
आर्थिक आवक मुबलक असेल आज विरोधकही मैत्रीसाठी हात पुढे करतील. आज काही नाती गोड बोलूनच जपावी लागतील. शब्द जपून वापरावे.


Talegaon Dabhade: कलापिनी निर्मित ‘सय सरी’ या मूकनाट्याचा

कन्या (शुभ रंग- भगवा) (Rashi Bhavishya 8 May 2025)
तुमचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. इतरांच्या भांडणात यशस्वी मध्यस्थी कराल. आज वैवाहिक जीवनातील लज्जत वाढणार आहे.

तूळ (शुभ रंग- मोतिया)
आज दिवस खर्चाचा असल्याने बिनधास्त खर्च करा. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. तरुण मंडळी मॉलमधील ब्रँडेड वस्तूंची खरेदी करतील.

वृश्चिक ( शुभ रंग- जांभळा) (Rashi Bhavishya 8 May 2025)
आज दिवस लाभाचा असल्याने वाढत्या खर्चातही पैशाची उणीव भासणार नाही. आज आपला मोठेपणा जपण्यासाठी तुम्ही उदार मनाने खर्च कराल.

धनु (शुभ रंग- पांढरा)
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आज अनुकूल दिवस नवीन व्यावसायिकांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. कार्यक्षेत्रात यशाची चढती कमान असेल.

मकर (शुभ रंग- आकाशी)
शासकीय कामात दिरंगाई होईल. अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांना एखादी दिव्य प्रचिती येईल. श्रद्धाळू गृहिणींचा यथाशक्ती दानधर्म चालूच राहील. सामान्य दिवस.

कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात मर्यादे बाहेर आर्थिक उलाढाली आज टाळा. यंत्रावर कामे करणाऱ्यांनी आज आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. पत्नीचे सल्ले डावलू नका.

मीन ( शुभ रंग – निळा) (Rashi Bhavishya 8 May 2025)
आज तुमचे मनोबल उत्तम असल्याने कार्यक्षेत्रातील आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र आज तुमची द्विधा मनस्थिती होईल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On