situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 4 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Updated On:
Rashi Bhavishya 13 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ – शुक्ल नवमी, शके १९४७. वार – बुधवार. तारीख – ०४.०६.२०२५ (Rashi Bhavishya 4 June 2025). शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – महेश नवमी.
राहू काळ – दुपारी १२.०० ते १.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी. चंद्र राशी – सिंह ७.३५ पर्यंत नंतर कन्या.

मेष- (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 4 June 2025
आज ताकही फुंकूनच प्यावे असा दिवस असून फक्त आपल्या कामाला प्राधान्य द्यावे. कायद्याच्या चौकटीत रहावे. जोडीदार जे म्हणेल त्यास म्हणून मोकळे व्हावे.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना भागीदारांच्या मताला तसेच आज कौटुंबिक निर्णय घेताना जोडीदाराच्या मताला प्राधान्य देणे हिताचे. उत्साही दिवस आहे.

मिथुन (शुभ रंग – डाळिंबी)
बेरोजगारांच्या भटकंतीला यश येऊन त्यांना नोकरीच्या संधी येतील जेष्ठ मंडळींना दूरवर असलेल्या मुलांकडून सुवर्ता समजतील. तब्येतीची काळजी घ्या.

कर्क ( शुभ रंग- पांढरा)
लहान मुलांची खेळणी तसेच सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी इत्यादी व्यवसाय तेजीत चालतील. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी चालून येतील.

Threatening for arrest : मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून ३२ लाखांची फसवणूक

सिंह ( शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 4 June 2025
राशीच्या द्वितीय स्थानातील चंद्र तुमच्या गृह सौख्यात वृद्धीच करणार आहे. महत्त्वाच्या चर्चेत तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. आज विरोधक नमतेच घेतील.

कन्या (शुभ रंग- सोनेरी)
अधिकारी वर्गास किचकट प्रश्न हाताळावे लागतील. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. विरोधक तुमच्याशी हात मिळवणी करण्याच्या विचारात असतील.

तूळ (शुभ रंग- जांभळा)
आज वाढत्या खर्चातही पैशाची काळजी करण्याचे कारण नाही. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंचीच खरेदी करतील. पूर्वीची बचत कामी येईल.

वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व कराल. सहकार्यांमध्ये तुमच्याबद्दल अदराची भावना राहील. संध्याकाळी एखाद्या समारंभात जोडीने उपस्थित राहाल.

Virat Kohli Breaks Down : अश्रूंचा बांध फुटला! 20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर, शेवटीची ओव्हर संपेपर्यंत रडला

धनु (शुभ रंग- लाल) Rashi Bhavishya 4 June 2025
आज काही थकलेली अत्यावश्यक बिले भरावी लागतील. एखाद्या गरजूला तुम्ही आज यथाशक्ती मदत कराल. कार्यालयीन कामासाठी प्रवास होतील.

मकर (शुभ रंग- क्रीम)
उद्योग व्यवसाय प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. राशीच्या भाग्यातील चंद्र मनातील अपुऱ्या इच्छांची पूर्ती करेल. आज सज्जनांचा सहवास लाभेल.

कुंभ ( शुभ रंग- निळा)
आज राशीच्या अष्टमस्थानातून चंद्रभ्रमण होत असताना आपल्या मर्यादा ओळखून वागणे हिताचे राहील. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा.

मीन ( शुभ रंग – हिरवा)
नोकरदारांनी वरिष्ठांच्या आज्ञेत असावे. सहकाऱ्यांशी ही मिळून मिसळून राहणे हिताचे. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. ज्येष्ठांनी सत्संगात रमावे.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424

Follow Us On