situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 30 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 12 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ – शुक्ल चतुर्थी, शके १९४७. वार – शुक्रवार. तारीख – ३०.०५.२०२५. (Rashi Bhavishya 30 May 2025) शुभाशुभ विचार – १० पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – विनायक चतुर्थी.
राहू काळ – दुपारी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – पुनर्वसू २१.२९ पर्यंत नंतर पुष्य. चंद्र राशी – मिथुन १५.४२ पर्यंत नंतर कर्क.

मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 30 May 2025
राशीच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणारा चंद्र तुमच्या पराक्रमात वृद्धी करणार आहे. आज तुम्ही चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्याल. भावंडांशी सलोखा राहील.


वृषभ (शुभ रंग- मोतिया)
अत्यंत आत्मविश्वासाने घराबाहेर पडाल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुमचे मनोबल उत्तम असेल. व्यवसायात काही पेच प्रसंगांना धैर्याने तोंड द्याल.


मिथुन (शुभ रंग – चंदेरी)
आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्थी कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले विचार ठामपणे मांडाल. घाई गर्दीत तुम्ही घेतलेले निर्णय चुकू शकतील.


कर्क ( शुभ रंग- निळा)
राशीच्या व्यवस्थानातून चंद्रभ्रमण सुरू असताना जमा-खर्चाची गणिते चुकतील. असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित लाभ होतील.

Chinchwad: श्री मंगलमूर्तींच्या ज्येष्ठी यात्रेचे चिंचवड येथून नारंगी कडे प्रस्थान


सिंह ( शुभ रंग- लाल) Rashi Bhavishya 30 May 2025
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांची फळे मिळतील. यश दृष्टीक्षेपात येईल. आप्त-स्वकीयांत तुमचा मान सन्मान वाढेल.


कन्या (शुभ रंग- आकाशी)
मोठ्या लोकांमधील तुमची उठबस तुमच्या व्यवसाय वृद्धीच्या कामी येईल. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणार आहात.


तूळ (शुभ रंग- पांढरा)
ज्येष्ठ मंडळींचा आज देवधर्माकडे कल वाढेल. गृहिणी यथा शक्ती दानधर्म करतील. आजी आजोबा नातवंडात रमतील. संध्याकाळी सत्संगात जाणे हिताचे असेल.


वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज काम कमी आणि दगदगच जास्त होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे समाधान होणे केवळ अशक्य. गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. प्रलोभने टाळा.

Vaishnavi Hagwane Case : हगवणे बंधुंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ; पिस्तूल परवान्यासाठी चक्क पोलिसांची फसवणूक, गुन्हा दाखल


धनु (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 30 May 2025
आज तुमचे आपल्या जोडीदाराशी चांगले सूर जुळतील. धंद्यात भागीदारांबरोबर एक मत राहील. मोठे व्यावसायिक करार यशस्वी होतील. तुमच्यातील सकारात्मकता वाढेल.


मकर (शुभ रंग- राखाडी)
आज सर्वात आधी तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. काही जुने आजार डोकं वर काढू शकतील. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळेस घेतलेला बरा.


कुंभ ( शुभ रंग- सोनेरी)
उच्च शिक्षित मंडळींच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. नोकरदारांना अधिक पगाराच्या नव्या संधी चालून येतील.


मीन ( शुभ रंग – क्रीम)
पारिवारिक सदस्यात सामंजस्याची भावना राहील. मुलांची अभ्यासातील गोडी वाढेल. आज गृहसौख्याचा दिवस असून आईला दिलेला शब्द जरूर पाळा.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424

Follow Us On