situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 21 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 17 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग. वैशाख कृष्ण नवमी. शके १९४७, वार – बुधवार. तारीख – २१.०५.२०२५ (Rashi Bhavishya 21 May 2025). शुभाशुभ विचार – वैधृती वर्ज्य.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी १२.०० ते १.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – शततारका १८.५८ पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा. चंद्र राशी – कुंभ
.

मेष- (शुभ रंग- भगवा) Rashi Bhavishya 21 May 2025

आज तुमच्या राशीच्या लाभात असलेला चंद्र काहीतरी अनपेक्षित लाभ देणार आहे. आज तुम्ही योग्य निर्णय घ्याल व वेळेचे योग्य नियोजन कराल.

वृषभ (शुभ रंग- लाल)


नोकरदारांना जास्त वेळ थांबून काम पूर्ण करावी लागतील. वरिष्ठ आज जेवढे विचारतील तेवढेच बोला. आज कौटुंबिक कामांकडे तुमचे दुर्लक्ष होईल.

मिथुन (शुभ रंग – भगवा)
आज तुमचा आध्यात्मिक गोष्टींकडे कल असेल. एखाद्या गुरुसमान व्यक्तींचे मार्गदर्शन घ्याल. उच्चशिक्षित असणाऱ्यांना आज विदेश गमनाच्या संधी खुणावतील.

कर्क ( शुभ रंग- गुलाबी)
मोठ्या आर्थिक उलाढाली टाळा. चुकीच्या घेतलेल्या निर्णयातून एखादे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गैरवर्तनाने प्रतिष्ठेला धोका संभवतो.

Anna Bansode : लोणावळ्यात अण्णा बनसोडे यांच्या गाडीचा किरकोळ अपघात; सर्वजण सुखरूप

सिंह ( शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 21 May 2025
कार्यक्षेत्रात गोड बोलून विरोधकांना आपले म्हणणे पटवता येईल. आज अति आक्रमकता टाळायला हवी. घरात जोडीदारा बरोबर सुद्धा सुसंवाद गरजेचा आहे.

कन्या (शुभ रंग- राखाडी)
आज मामा मावशी यांच्याकडून काही महत्त्वाचे समाचार येतील. येणी असतील तर वसूल होतील. नोकरदारांवर कामाचा ताण वाढणार आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ (शुभ रंग- डाळिंबी)
कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आज काही जुन्या मित्रांसह गेट-टुगेदर कराल. बरेच दिवसापासून प्रतीक्षेत असलेली प्रिय व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल.

वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
बांधकामाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. आज तुम्हाला मातोश्रीं कडून एखादा लाभ संभवतो. विद्यार्थी कौतुकास्पद कामगिरी करतील.

मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाने झोडपले; राज्यभर पावसाची हजेरी

धनु (शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 21 May 2025
आज तुम्हाला काही महत्त्वाच्या बातम्या येतील. काही कामासाठी शेजाऱ्यांची मदत होईल. गायक कलाकारांना आज रसिकांकडून उदंड प्रतिसाद मिळेल.

मकर (शुभ रंग- पिस्ता)
आज घरात काही प्रिय पाहुण्यांचे आगमन होईल. आज कुणालाही सल्ले देण्याचा मोह आवरा. अति स्पष्टवक्तेपणा मुळे काही जणांची मने दुखावतील.

कुंभ ( शुभ रंग- चंदेरी)
तुमच्या राशीतून चंद्रभ्रमण होत असताना तुमचे मन काहीसे हळवे असेल. आज महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. थोरा मोठ्यांचे सल्ले जरूर घ्या.

मीन ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमाखर्चाची गणिते बिघडणार आहेत. कायदा मोडण्याचे धाडस अजिबात करू नका. आज आपल्या मर्यादेत राहणे हिताचे.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424

Follow Us On