situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 19 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 13 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग. वैशाख कृष्ण ७, शके १९४७. वार – सोमवार. तारीख – १९.०५.२०२५ (Rashi Bhavishya 19 May 2025) . शुभाशुभ विचार – क्षयतिथी.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी ०७.३० ते ९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – श्रवण १९.३० पर्यंत नंतर धनिष्ठा.

चंद्र राशी – मकर.


मेष- (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 19 May 2025
मोठ्या लोकांमधील असलेली तुमची उठबस तुमच्या व्यवसाय वृद्धीच्या कामे येईल. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.


वृषभ (शुभ रंग- निळा)
आज जेष्ठ मंडळींचा देवधर्माकडे कल वाढेल. गृहिणी यथाशक्ती दानधर्म करतील. उच्चशिक्षित मंडळींना विदेश गमनाचे वेध लागतील. आज दैव अनुकूल आहे.

मिथुन (शुभ रंग – सोनेरी)
लोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे समाधान होणे कठीण आहे. गोडबोल्या मंडळींनी दिलेली आश्वासने आज मनावर घेऊ नका. गैरवर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकेल.

कर्क ( शुभ रंग- भगवा)
आज वैवाहिक जोडीदाराशी चांगले सूज जुळतील. धंद्यात भागीदारांबरोबर एकमत राहील. मोठे व्यावसायिक करार यशस्वी होतील. आत्मविश्वास वाढेल.

Pimpri- Chichwad: पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगा रॅलीचा उत्साह; राष्ट्रप्रेमी, माजी सैनिक, राजकीय नेते, हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग!

सिंह ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 19 May 2025
आज सर्वात आधी तब्येतीची काळजी घ्यायला हवी. काही जुने आजार डोके वर काढू शकतील. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेतलेला बरा.

कन्या (शुभ रंग- डाळिंबी)
उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. काही जणांचा गूढ शास्त्राच्या अभ्यासाकडे कल राहील.

तूळ (शुभ रंग- राखाडी)
पारिवारिक सदस्यात सामंजस्याची भावना राहील. मुलांची अभ्यासातील गोडी वाढेल. आज गृह सौख्याचा दिवस. आईला दिलेला शब्द जरूर पाळा.

वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)
राशीच्या तृतीय स्थानी भ्रमण करणारा चंद्र तुमच्या पराक्रमात वृद्धी करणार आहे. आज तुम्ही चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्याल. भावंडांशी सलोखा वाढेल.

Pune News : सिंहगड चढताना छातीत तीव्र वेदना; पुण्यातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजकुमार गायकवाड यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

धनु (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 19 May 2025
अत्यंत आत्मविश्वासाने घराबाहेर पडाल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने मनोबल उत्तम राहील. व्यवसायात काही पेच प्रसंगांना धैर्याने तोंड द्याल.

मकर (शुभ रंग- क्रीम)
आज तुम्ही एखादा विवाह जुळविण्यात यशस्वी मध्यस्थी कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत ठामपणे मांडाल. आज घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील.

कुंभ ( शुभ रंग- मरून)
राशीच्या व्यय स्थानातून चंद्रभ्रमण सुरू असताना जमा खर्चाची गणिते चुकतील. असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित लाभ होईल.

मीन ( शुभ रंग – आकाश)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांची फळे मिळतील. यश दृष्टीक्षेपात येईल. आप्तस्वकियात तुमचा मान सन्मान वाढेल.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 
9689165424

Follow Us On