situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 17 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 17 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ कृष्ण षष्ठी (१४.४७ प). वार – मंगळवार. तारीख – १७.०६.२०२५ (Rashi Bhavishya 17 June 2025). शुभाशुभ विचार – १५ पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी ३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेला असेल.
आज नक्षत्र – शततारका. चंद्र राशी – कुंभ.

मेष- (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 17 June 2025
आज दिवस लाभाचा असून पात्रतेपेक्षा जास्तच काहीतरी पदरात पडणार आहे. महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. वाहन, वास्तू खरेदी विषयी स्वप्न साकार होतील.

वृषभ (शुभ रंग- भगवा)
कार्यक्षेत्रात प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य राहील. संध्याकाळी तुम्हाला थोडा थकवा जाणवेल.

मिथुन (शुभ रंग – पांढरा)
आज राशीच्या नवमस्थानी भ्रमण करणारा चंद्र तुमच्या भाग्याची वृद्धीच करणार आहे. केवळ चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्या. उपासनेची साथ सोडू नका.

कर्क ( शुभ रंग- राखाडी)
आज ताकही फुंकून प्यावे, असा दिवस असून कोणतीही धाडसाची कामे आज करू नका. वैवाहिक जीवनातही आज जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.

Kundamala: कुंडमळा पूल कोसळतानाचा फोटो आला समोर; मृत्यूचा क्षण टिपणारा, थरार उडवणारा

सिंह ( शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 17 June 2025
आज तुमच्यासाठी उत्साहपूर्ण दिवस असून तुम्ही कुठेही आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न कराल. कार्यक्षेत्रात विरोधकांनाही चहा पाजून आपले हित साधून घ्या.

कन्या (शुभ रंग- मरून)
उद्योगधंद्याच्या ठिकाणी हितशत्रूंच्या कारवाया वाढणार आहेत. नोकरदारांनी बिनचूक कामाला प्राधान्य द्यायला हवे. आज इतरांच्या भानगडीत अजिबात डोकावू नका.

तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
तुमची कार्यक्षमता चांगली राहील. आज उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. तरुण मंडळी आज बेफिकीरपणाने वागतील.

वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
आज काही सज्जनांचे पाय घराला लागतील. त्यांच्या सहवासात तुमचे हे विचार प्रगल्भ होतील. मुले तुमच्या शब्दाला मान देतील. आशादायी दिवस.

Pimpri Chichwad Crime News 16 June 2025: गॅस रिफिलिंग प्रकरणी एकास अटक

धनु (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 17 June 2025
आज काही महत्त्वाच्या बातम्या येतील. बेरोजगारांच्या भटकंतीला यश येऊन त्यांना नोकरीचे कॉल येतील. ज्येष्ठ मंडळींना मुलांकडून काही शुभ समाचार येतील.

मकर (शुभ रंग- चंदेरी)
आज राशीच्या द्वितीय स्थानी भ्रमण करीत असलेला चंद्र तुमच्या धनाची वृद्धी करणार आहे. घरी प्रिय पाहुण्यांचे आगमन होईल. वाणीत गोडवा असू द्या.

कुंभ ( शुभ रंग- लाल)
आज काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कायदा मोडू नका.

मीन ( शुभ रंग – पिस्ता)
आज जवळ असलेला पैसा जपून वापरा. कदाचित संध्याकाळी एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल. आज झटपट लाभाचा मोह टाळावा.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424

Follow Us On