situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 16 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 12 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग – वैशाख कृष्ण ४, शके १९४७, वार – शुक्रवार. तारीख – १६.०५.२०२५ (Rashi Bhavishya 16 May 2025). शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – संकष्ट चतुर्थी ( चंद्रोदय २२.२३).
राहू काळ – दुपारी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र -मूळ १६.०८ पर्यंत नंतर पूर्वाशाढा.

मेष- (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 16 May 2025
नोकरदारांवर वरिष्ठांचे दडपण राहील. आज शासकीय नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत मेहनत करावी लागणार आहे. आज दानधर्म कराल.

वृषभ (शुभ रंग- क्रीम)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने आज विरोधी दिवस असून नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. आज हातचे सोडून पळत्या मागे धावू नका.

मिथुन (शुभ रंग – केशरी)
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांशी गोड बोलून स्वार्थ साधावा. नोकरदारांनी कामातील चुका टाळाव्यात. आज वैवाहिक जीवनात दोघात तिसरा नकोच.

कर्क ( शुभ रंग- सोनेरी)
देण्याघेण्याच्या व्यवहारात सतर्क रहा. आज भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. एखाद्या विश्वासू मित्राकडूनही दगाफटका होऊ शकतो.

Wagholi Murder : वाघोलीत थरकाप उडवणारी घटना: पतीने पत्नीचा खून करून स्वतःला संपवले

सिंह ( शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 16 May 2025
आज अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होईल. महत्त्वाच्या प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्यायला हवे. हौस, मौज करताना कायद्याचे भान ठेवा.

कन्या (शुभ रंग- जांभळा)
तरुणांच्या मध्ये चैनी व विलासी वृत्ती वाढेल. मॉलमधील ब्रँडेड वस्तू गृहिणींना आकर्षित करतील. कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.

तूळ (शुभ रंग- मोतिया)
मुले आज मान मोडून अभ्यास करतील. घरात सज्जनांची उठवस राहील. गृहिणींना लघु उद्योगातून चांगली मिळकत होईल. आईचे मन मोडू नका.

वृश्चिक ( शुभ रंग- केशरी)
आज राशीच्या द्वितीय स्थानातून चंद्रभ्रमण होत असताना चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. लहान भावाला मदत कराल घराबाहेर वादविवाद टाळा.

MP Shrirang Barne : चिंचवड, आकुर्डी, देहूरोड व तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनच्या कामाला गती द्या

धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 16 May 2025
विविध मार्गाने पैसा येईल. आज आपले आवडते छंद जपण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. विवाह विषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील.

मकर (शुभ रंग- चंदेरी)
महत्त्वाच्या कागदपत्रांची तसेच मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. काही दूरचे नातलग संपर्कात येतील. कलाकारांचा परदेशात नावलौकिक होईल.

कुंभ ( शुभ रंग- आकाशी)
खर्च कितीही वाढला तरी पैसा कमी पडणार नाही. तुमची मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. समोर येणारी व्यक्ती तुमच्या प्रभावात असेल.

मीन ( शुभ रंग – राखाडी)
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. आज फक्त कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मित्रमंडळींच्या फार नादी लागू नका. कुसंगत टाळावी.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 
9689165424

Follow Us On