situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 15 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Taday's Horoscope 15 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग – वैशाख कृष्ण ३, शके १९४७, वार – गुरुवार. तारीख – १५.०५.२०२५ (Rashi Bhavishya 15 May 2025). शुभाशुभ विचार – ज्येष्ठा वर्ज्य दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी ०१.३० ते ३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र – ज्येष्ठा १४.०८ पर्यंत नंतर मूळ.
चंद्र राशी – वृश्चिक १४.०८ पर्यंत नंतर धनु.
—————————-
मेष- (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 15 May 2025
नवीन व्यावसायिकांनी झटपट लाभाचा मोह टाळावा. आज गैरवर्तनाने मानहानी होईल. वैवाहिक जीवनात आज माझंच चुकलं हे धोरण हिताचे राहील.

वृषभ (शुभ रंग- सोनेरी)
आज कार्यक्षेत्रात उत्तम संधी चालून येणार आहेत. सकारात्मक दृष्टिकोन व त्वरित निर्णय गरजेचे आहेत. जोडीदाराकडून अपेक्षित असलेले सहकार्य मिळणारच आहे.

मिथुन (शुभ रंग – केशरी)
नोकरीच्या ठिकाणी कितीही राबला तरी वरिष्ठांचे समाधान होणार नाही. नोकरदारांनी कामातील चुका टाळाव्यात. आज तब्येतीस प्राधान्य देणे गरजेचे.

कर्क ( शुभ रंग- मोरपंखी)
नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या नोकरदारांना नव्या संधी येतील काहीजण आज काम थोडे बाजूला ठेवूनही हौस मौज करण्यास प्राधान्य देतील.

Sunil Shelke: मावळातील नागरिकांसाठी दिलासादायक सुविधा ;कान्हे फाटा येथे आजपासून मोफत डायलिसीस उपचार सुविधा – आमदार शेळके

सिंह ( शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 15 May 2025
आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस. मुलांचे अति लाड टाळून शिस्तीला प्राधान्य द्यावे. आज थोडं मुलांच्या अभ्यासातही डोकावणे हिताचे राहील.

कन्या (शुभ रंग- पिस्ता)
सामाजिक कार्यकर्त्यांची समाजातील लोकप्रियता वाढेल. काही घरगुती कामे आज शेजाऱ्यांच्या मदतीने होतील. वाहन दुरुस्तीसाठी खर्च होईल.

तूळ (शुभ रंग- सोनेरी)
खर्च जरी प्रमाणाबाहेर वाढला असला तरीही आर्थिक चणचण भासणार नाही. राशीच्या द्वितीयातील चंद्र विविध मार्गाने धन देईल. शेजारी काही कारणाने रुसून बसतील.

वृश्चिक ( शुभ रंग- राखाडी)
आज तुम्ही हट्टीपणाने वागाल. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. वयाने मोठे असलेल्यांचा मान राखायला हवा. इतरांचाही म्हणणे ऐकून घेणे गरजेचे.

Pune: पुणे शहरात ड्रोन व तत्सम उड्डाण उपकरणांवर बंदी; १४ मे ते १२ जूनदरम्यान आदेश लागू

धनु (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 15 May 2025
विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. पासपोर्ट विजा संबंधित कामातील अडथळे दूर होतील. वृद्धांनी आज अति दगदग टाळायला हवी.

मकर (शुभ रंग- जांभळा)
राशीच्या लाभातील चंद्र काही अनपेक्षित लाभ देणार आहे. पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक लाभदायी ठरेल. दुपारनंतर एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवा.

कुंभ ( शुभ रंग- गुलाबी)
राशीच्या कर्मस्थानात चंद्रभ्रमण चालू असताना रिकामटेकड्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळत नाही. वेळेचा सदुपयोग करूनच कार्यक्षेत्रात ध्येय गाठू शकाल.

मीन ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
अति आक्रमकतेने नुकसानच होईल. स्पर्धकांना कमजोर समजू नका. प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा. आज प्रामाणिक मेहनतीस दैवाची साथ शंभर टक्के असेल.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On